बदली

Monday, 17 April 2023

दाखल पात्र विद्यार्थी वया बाबत शासन निर्णय

 2023-24 या शैक्षणिक वर्षात वर्ग 1 ली मधे दाखल पात्र विद्यार्थी वया बाबत शासन निर्णय 


RTE act 2009 नुसार वर्ग 1 ली मधे दाखल करण्यासाठी विद्यार्थी वय काय असावे यासाठी शिक्षण संचालक यांचे आदेश पारित केला आहे 


31 डिसेंबर 23 पर्यंतचा 6 वर्षे  पूर्ण करणारा विद्यार्थी आपण शाळेत दाखल करू शकतो


31डिसेंबर 2017 चा विद्यार्थी प्रवेश पात्र राहील..


विद्यार्थी प्रवेश करण्यासाठी आधार कार्ड व जन्माचा दाखला आवश्यक आहे




No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...