बदली

मतदार यादी

 मतदार यादी पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.👍


🔸आपले नाव मतदान यादीत सापडत नाही. अशावेळी नवीन आलेली चालू वर्षाची मतदान यादी मोबाईल मध्ये डाऊनलोड करून. तुम्ही तुमचे नाव त्या मतदान यादीत आहे की नाही मतदान यादी मोबाईल मध्ये डाऊनलोड करून तिचे अपडेट मध्ये चेक करू शकता. मतदान यादी पीडीएफ मोबाईल मध्ये कशी डाऊनलोड करायची त्याच्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा. त्याचबरोबर काही स्टेप देण्यात आल्या आहेत त्याच्या वापर करून तुम्ही मोबाईल मध्ये मतदान यादी डाऊनलोड करू शकता.


▪️प्रथम वरील साईड वर क्लिक करा.

▪️त्यानंतर आपल्याला आपला जिल्हा निवडावा लागेल.

▪️आपला मतदार संघ म्हणजे तालुका निवडा.

▪️आपले गाव शोधा आणि सिलेक्ट करा .

▪️कॅप्टचा भरा .

▪️आणि शेवटी ओपन pdf ला क्लिक करा.


तुमच्या गावची मतदान यादी तुम्हाला ओपन झालेली दिसेल यामध्ये आपले नाव आहे का हे तुम्ही तपासा.

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...