शाळा

ध्वनिदर्शक शब्द

 ध्वनिदर्शक शब्द


गाईचे - हंबरणे

कोल्हयांची - कोल्हेकुई

घोडयाचे - किंचाळणे

हत्तीचे - चित्कारणे

भुंग्यांचा, मधमाश्यांचा - गुंजारव

म्हशींचे - रेकणे

वाघाची - डरकाळी

हंसाचा - कलरव

गाढवाचे - ओरडणे

१० मोरांची - केकावली

११ चिमणीची - चिव चिव

१२ मधमाशांचा - गुंजारव

१३ सापाचे - फूस फुसणे

१४ पानांची - सळसळ

१५ पंखांचा - फडफडाट

१६ तारकांचा - चमचमाट 

१७ पैंजणांची - छुमछुम

१८ घोड्याचे - खिंकाळणे 

१९ पाण्याचा - खळखळाट

२० तलवारींचा - खणखणाट

२१ पक्ष्यांचा मंजुळ आवाज - किलबिल

२२ पक्ष्यांचा - किलबिलाट

२३ बेडकाचे - डरावणे / डरकणे / डराव डराव

२४ विजांचा - कडकडाट

२५ घुबडाचा - घुत्कार

२६ कबुतराचे / पारव्याचे - घूमने 

२७ कोकिळेचे - कुहू कुहू 

२८ अश्रूंची - घळघळ

२९ बांगड्यांचा - किणकिणाट 

३० रक्ताची - भळभळ

३१ पावसाची - रिमझिम / रिपरिप

३२ कावळ्याची - काव काव

३३ मांजरीचे - म्यॅव म्यॅव 

३४ कोंबडयाचे - आरवणे

३५ कुत्र्याचे - भुंकणे 

३६ ढगांचा - गडगडाट

३७ सिंहाची - गर्जना

३८ डासांची - भुणभुण

३९ कोंबड्याचे - आरवणे

४० माकडाचा - भुभु: कार

४१ पंखांचा - फडफडाट

४२ घंटांचा - घणघणाट

४३ डासांची - भुणभुण

४४ तलवारींचा - खणखणाट

४५ तारकांचा - चमचमाट

४६ नाण्यांचा - छनछनाट

४७ पक्ष्यांचे भांडण - कलकलाट

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र: सांस्कृतिक वारसा ते जागतिक महास्वप्न

 महाराष्ट्र: सांस्कृतिक वारसा ते जागतिक महास्वप्न                 मराठी मातीची जडणघडण आणि भविष्यातील महाराष्ट्राचे स्वरूप याचा विचार करताना,...