प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजना इ .1 ते 5 व इ .6 ते 8 सॉफ्टवेअर साठी येथे क्लीक करा.👍
प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजना इ .1 ते 5 व इ .6 ते 8 सॉफ्टवेअर(excell sheet ).....सदर excell sheet लॅपटॉप किंवा संगणकावर वापरावे. हे सॉफ्टवेअर करण्यासाठी Kokila हा देवनागरी font वापरला आहे.आपणाकडे नसेल तर google वरून free डाउनलोड करून install करावा... पोषण आहार सॉफ्टवेअर (excell sheet )हे आपला वेळ वाचावा व काम अचूक आणि उत्तम व्हावे या हेतूने बनविले आहे... योग्य वाटत असेल तर नक्कीच वापर करावा.. काही चूक झाली असल्यास निदर्शनास आणावी हि विनंती ..🙏🏻
अडचण आल्यास संपर्क करावा...
श्री. सु. भा. क्षीरसागर ..
जि.प.शाळा ठाकुरवस्ती(सोळु) ता. खेड जि. पुणे mob-9423909030
Drop-down मध्ये 2025 नंतर 2026; 2027असे वर्ष वाढवले चांगले होईल
ReplyDelete