शाळा पोर्टल,शिक्षक पोर्टल,विध्यार्थी ,शा. पो. हा.,बालभारती पोर्टल पाहण्यासाठी येथे क्लिक करा👍
SARAL प्रणाली मध्ये इयत्ता पहिली चे नवीन विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.
➡ सर्व प्रथम आपल्या कॉम्पुटर च्या Chrome browser च्या adress bar मध्ये www.education.maharashtra.gov.in हि आपली सर्वांच्या परिचयाची SARAL WEBSITE चे नाव लिहा.
➡ त्यानंतर student या tab वर क्लिक करा.
➡ आपले शाळेचे username आणि password टाकून login करा.
➡ वरच्या पट्टीवर अनेक tab आहेत त्यातील Excell या butten वर क्लिक करा.
➡ त्यातील Download Personal वर क्लिक करा.
➡ त्यानंतर इयत्ता निवडा.
➡ Download file या butten वर क्लिक करा.
➡ आपल्या computer च्या Downloads या भागात आपली download केलेली file जमा झालेली आहे.
➡ इथे मात्र download होताना दोन file डाउनलोड होतात एक word ची आणि दुसरी Excell ची.
➡ word च्या file मधल्या सूचना काळजी पूर्वक वाचून घ्या.
➡ आपल्याला जी माहिती भरायची आहे ती excell च्या sheet मध्ये भरायची आहे.
➡ Word च्या file मध्ये दिलेल्या सूचना प्रमाणे Excell sheet मधील setting बदला.
➡ File open झाल्यावर आपल्याला तीन tab दिसतील. INSERT UPDATE DELETE
➡ त्यातील INSERT या tab वर क्लिक करा.
➡ आपल्या समोर विचारली गेलेली संपूर्ण माहिती भरा.
➡ SAVE या BUTTEN वर क्लिक करून SAVE करा.
➡ पुन्हा update या butten वर क्लिक करून GENERAL REGISTER नंबर टाकून Get Data वर क्लिक करा, माहिती बरोबर असल्यास update वर क्लिक करा.
➡ आता या file ला CSV COMMA DELIMETED मध्ये convert करा.
➡ आपली हि file आता upload साठी तयार आहे.
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
FILE UPLOAD करण्यासाठी
➡ पुन्हा Excell या टॅब वर जाऊन Upload Personal या टॅब वर क्लिक करा.
➡ त्यानंतर Browse वर क्लिक करा.
➡ ज्या ठिकाणी आपल्या computer मध्ये file ठेवलेली आहे तिथे जाऊन open या butten वर क्लिक करा
➡ येथे मात्र upload च्या दोन steps आहेत दोन्ही steps पूर्ण करा.
➡ Data upload succesfully messege आले कि समजा आपले काम झाले.
🚹 या पद्धतीने आपण आपल्या शाळेतील नवीन आलेल्या विद्यार्थ्यांची माहिती SARAL च्या पोर्टल मध्ये भरू शकता.
No comments:
Post a Comment