बदली

Tuesday, 29 September 2020

ऑनलाईन शिक्षणाचा पाया

 ऑनलाईन शिक्षणाचा पाया


उपक्रम कर्ता शिक्षकांचे नाव:- श्री . संजय गरबड मराठे,

जि. प. शाळा–शिळ .केंद्र - कान्होर , ता -अंबरनाथ .जि. -ठाणे .

उपक्रमाचे नाव:-STUDY FROM HOME

विषय:-ऑनलाईन शिक्षणाचा पाया

*गरज*:-

कोविड 19 - लॉक डाऊन काळामध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षण देण्याची गरज आहे.
कोरोना काळात नव्या संकल्पना इतर अनेक क्षेत्राप्रमाणेच शिक्षण क्षेत्रालाही अंगीकाराव्या लागणार आहेत.शिक्षणाचे ऑनलाईन माध्यम किंवा आभासी वर्ग हा या बदलाचा एक भाग. पुढील काळात-काळातील बदलांचा वेळीस आदभास घेऊन बाजारपेठेच्या दृष्टीने आणि विद्यार्थी हितासाठीही पावले उचलतांना अनेक मूलभूत आव्हानांवर आपल्याला मात करावी लागणार आहे.

*उपक्रमाची उद्दिष्टे:-*

✒️ऑनलाईन शिक्षणाची भीती घालवणे.
✒️ऑनलाईन शिक्षण आनंददायी करणे.
✒️ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व ओळखणे.
✒️विद्यार्थ्याना नाविन्यपूर्ण गोष्टीचे महत्व पटवून देणे.
✒️उत्कृष्ठते विषयी विद्यार्थ्यामध्ये पोषक वातावरण निर्माण करणे.
✒️शैक्षणिक युट्युब चॅनल,ब्लॉग,साईड यांची माहिती होणे.

*उपक्रमांतर्गत केलेली कार्यवाही*

1 ) गावातील पालकांचा व्हॉट अप ग्रुप केला .
2) दररोज सकाळी 8 ते 9 वा . या वेळेत विद्यार्थ्यांना स्वाध्याय दिला जातो .
3) संध्याकाळी 8 ते 9 या वेळेत केलेला अभ्यास पालकांच्या मदतीने तपासला जातो .
4) आवश्यकता भासल्यास शंका निरसन करण्यासाठी Video Calling केली जाते .
5) तंत्रज्ञानाचा वापर करून स्वयंध्ययन पध्दतीने (SELF STUDY) अभ्यास करण्यासाठी विविध Applications पालकांच्या मोबाईलमध्ये Download करणे व वापरणे विषयी मार्गदर्शन केले आहे. उदा. 1) इयत्ता पहिलीसाठी मराठी अक्षर ओळख app,. बाराखडी 2.0 app. 2)सर्व इयत्तासाठी DIKSHA App.
3.युट्युब चॅनल (SANJAY MARATHE SIR)

https://www.youtube.com/channel/UChfgTCgxdUzrvPC_gVNawXw

4.विविध शैक्षणिक साईडची माहिती देऊन त्याची हाताळणी विषयी मार्गदर्शन केले जाते.
6.दिवसभरात झालेल्या ऑनलाईन अभ्यासाचे पालकांशी चर्चा करून विद्यार्थ्याच्या समस्यांचे निरसन केले जाते.
7.केलेल्या कामाचे फोटो रुपी अभ्यास संग्रही केला जातो.
8.रोज एक शैक्षणिक व्हिडीओ तयार करून विद्यार्थ्याना दिला जातो.

*उपक्रमाची यशस्वीता (फायदे)*

1.ऑनलाईन शिक्षणाचा उपक्रम राबविल्यामुळे विद्यार्थ्यामध्ये आनंददायी वातावरण बनले.
2.अबोल विद्यार्थीही व्हिडीओ-चित्रे पाहून बोलके झाले.
3.पालकांचा शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.
4.विद्यार्थ्यामध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण झाली.
5.जाणीवपूर्वक उपक्रम राबविल्याने यश मिळाले.
6.ऑनलाईन उपक्रमाबरोबर विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्वाचा विकास झाला.
7.अभ्यासामध्ये विद्यार्थी रममाण होऊ लागले.
8.विद्यार्थी-पालक-शिक्षक यांच्यात आपुलकीचे ,आदराचे ,जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले.
9.विद्यार्थी घरी राहूनच अभ्यास करतात. 10. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्याने शिक्षण प्रक्रियेत खंड पडत नाही.

*स्वतः तयार केलेल्या युट्युब चॅनलने नाव आणि लिंक*

SANJAY MARATHE SIR

https://www.youtube.com/channel/UChfgTCgxdUzrvPC_gVNawXw



*रोजचे पाठवलेले व्हिडीओ आणि त्यांच्या लिंक*
1.चित्र वाचन-पक्षी ,प्राणी
https://youtu.be/NSQZrPxFeZY

2.ऐतिहासिक किल्ले,
https://youtu.be/orwgXbXFlJk

3.ALPHABET
https://youtu.be/UT6jjwBaXMM

4.DOMESTIC AND WILD ANIMAL
https://youtu.be/n6ocIGGFgYY

5.चित्र वाचन कार्ड
https://youtu.be/CmtmW_03fZI

6.PART OF BODY
https://youtu.be/T6nuZediLRY

7.THING WE USE
https://youtu.be/p0bfrKo8xqk

8.FRUITS AND VEGETABLES
https://youtu.be/JLjCcddLxwk

9.चित्र वाचन
https://youtu.be/AZF7Yc
mDdoc

10.VEHICLES
https://youtu.be/J1BYuE8a1rs

11.BIRDS
https://youtu.be/S9DI69P65Zw

12.MUSICAL INSTRUMENTS
https://youtu.be/tlNJ3PnSgGA

13.OTHER ANIMALS
https://youtu.be/bNVWjUTXchQ

14.ABL चित्र वाचन कार्ड
https://youtu.be/CmtmW_03fZI

15.JOB
https://youtu.be/O_QKiD77nqg

16.भाषापेटी(भाजीपाला)
https://youtu.be/NYh33NLSD8c

17भाषापेटी(पाळीव प्राणी- जंगली प्राणी)
https://youtu.be/B-GtChwxsKo

18.आपले राष्ट्रपती
https://youtu.be/gV1JZ6pOno0

19.प्रवासाची साधने
https://youtu.be/EAqMkxkvZkQ

20.CLOTHERS
https://youtu.be/N8r-dCkIhaU

21.FLOWERS
https://youtu.be/1Od2ihCk2Y8

22.भारताचे पंतप्रधान
https://youtu.be/NiBFkSYV7KA

23.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
https://youtu.be/oON60uUKB0k

24.ऐतिहासिक किल्ले भाग 2
https://youtu.be/k-Fsma4zFkA

25.संतांची ओळख
https://youtu.be/AW1ihlIN2fo

26.PET ANIMALS
https://youtu.be/6LGF_M6h3XA

27.इयता 3 री कविता गायन
https://youtu.be/uHqYGqZpMfI


1 comment:

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...