बदली

Tuesday, 11 October 2022

वाक्प्रचार व्यवहारबोध

 भाषासूत्र, दै.लोकसत्ता


🎯 वाक्प्रचार व्यवहारबोध


आपल्या आतबाहेर करणारी भाषा आपल्या अभिव्यक्ती जशी मदत करते, आपल्यालाच वावरण्यासाठी व्यवहारबोधही करते. उदाहरण 'जसा चारा तशा धारा' हा वाक्प्रचार म्हणजे एक सूत्रच आहे. आपल्याला योग्यतेचा चारा देणे, त्या योग्यतेनुसार दुधाच्या धारा आपल्याला, हा त्याचा अर्थ आहे. 'पेरिले ते उगवते' तेही हाच अर्थ अभिप्रेत आहे.


व्यवहारात सुष्ट-दुष्ट अशा दोन्ही प्रवृत्ती अस्तित्वात असतात. अशा स्वरूपाचे नुसते आदर्शवादी तत्त्वज्ञान महत्त्वाचे नाही. इतका, 'काटुने काटा काढावा', असा वाक्प्रचार वैचारीक आयुध पुरवणारा. एखाद्या व्यक्तीचा/व्यवसायाचा घातपात अपव्यक्ती/वस्तूकडून नाहीसा करून या उपदेशाचा 'पंचतंत्र' या प्राचीन ग्रंथात आहे, हे वर्णन असावे.


काही वाक्प्रचार जीवनातील कटू सत्य प्रकाशात आणून आपल्याला वाचवतात. 'भिंतीला कान असतात' (आपली गुप्त गोष्ट कोणास ऐकू जाईल, याचा नेम नसतो). 'देख देवा दंडवत' (काही लोक निष्ठापूर्वक, तर उपचार म्हणून चांगले वागतात). असे अनेक वाप्रचार शालेय जीवनापासून आपल्याला व्यवहाराला पूरक वैचारिक शिदोरी देतात.


काही वाक्प्रचार आपल्याला विपरीत पर्यायही आशावादी राहण्याचा मंत्र .उदा. 'प्याद्याचा फर्जी होणे' हा वाक्प्रचार बुद्धिबळ या खेळाचा वापर करून तयार झाला आहे. बुद्धिबळाच्या पटावरचे प्यादे हे अत्यंत कमी योग्यतेचे असते. फर्जी (मूळ फारसी शब्द फर्झी) म्हणजे राजाचा वजीर होय. एखादे प्या जर आपल्या शेवटच्या शेवटच्या घरदेखले, तर त्याचा फर्जी होतो. अत्यंत सामान्य मनुष्य विचार करून योग्यता प्राप्त करू शकतो. हा वाक्प्रचार प्रेरणादायी आहे. काही चरित्रे याची प्रचिती टिकटी. 'रंकाचा राव होणे' (गरीब माणूस होणे) हा वाक्प्रचारही रूढ आहे. जीवनातील आकस्मिकता, तसेच परिवर्तनशीलता आपल्याला हे समाविष्ट होते. एकंदरीत वाक्प्रचारात सामावलेले असे कानमंत्र म्हणजे आपल्या परंपरागत भाषा व्यवहारातील समूह प्रज्ञेचा स्‍पष्‍ट आविष्कार ठरतात!


🖊 डॉ नीलिमा गुंडी

==============

संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव

दिनांक- १२ऑक्टोबर २०२२

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...