बदली

Wednesday, 17 May 2023

दाखले फी


शाळा सोडल्याच्या दाखल्याची फी किती द्यावी लागते? शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय.👇🏻

दाखले फी GR पाहण्यासाठी येथे क्लीक करा.👍 



सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१६०१०४१५३९५८४१२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

वरील शासन निर्णयानुसार शाळेतील विद्यार्थ्यांना किंवा शाळा सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांना नेमके कोणते कागदपत्र किती दिवसात व किती शुल्क भरून मिळेल याबाबत सविस्तर विवरण दिले आहे. ते पुढील प्रमाणे...




No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...