साहित्यरत्न व शिक्षकरत्न गौरव पुरस्कार
आज दि.1 मे महाराष्ट्र दिन रोजी
"सर्वांगीण विकास विचार सभा संस्था" आणि "आई कनकाई सामाजिक संस्था" यांच्या तर्फे मातृभाषेच्या प्रती परिश्रमपूर्वक कार्य करणाऱ्या प्रतिभावान साहित्यिक व आदर्शवत शिक्षकांचा कृतज्ञता सन्मान सोहळ्यात आदरणीय श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब शिक्षक आमदार ,आदरणीय श्री.एकनाथ आव्हाड सुप्रसिद्ध कवी,बालसाहित्यिक,कथाकथनकार यांच्या हस्ते "साहित्यरत्न व शिक्षकरत्न गौरव पुरस्काराने आपल्याला कल्याण शहर ह्या ऐतिहासिक नगरीत सन्मानित करण्यात आले.




No comments:
Post a Comment